Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

ज्वेलर्सचा दरवाजा तोडून १५ लाखाांचा ऐवज लंपास

रविवार पेठेतील घटना

marathinews24.com

पुणे – ज्वेलर्सचा दरवाजा तोडून चोरट्यांनी १४ लाख ९५ हजारांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. यापक्ररणी राजीव खताळ (वय ३५, रा. कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खताळ यांचे रविवार पेठेत रामलीला ही सराफी पेढी आहे.

घरफोडीच्या तीन घटनांमध्ये २७ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

चोरट्यांनी सराफी पेढीच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. पेढीतून सोन्याचे, तसेच हिरेजडीत दागिने असा १४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करत आहेत.

चोरट्यांनी ४३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला

घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना लोहगाव-धानोरी रस्त्यावरील साठे वस्तीत घडली असून, कांता चौधरी (वय ६२, रा. शिवकृपा निवास,साठे वस्ती) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी कुटुंबीय ११ जून रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्याांनी घराचे कुलूप तोडले. कपाटातील मूर्ती, सोन्याचे दागिने, मनगटी घड्याळ , रोकड असा ४३ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस हवालदार आदलिंग करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×