Breking News
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरबोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूकनुपूर महोत्सव-२०२६ चा पुणे येथे शुभारंभ; कथ्थक,भरतनाट्यम, कुचीपुडी आणि ओडिसी नृत्य परंपरेचा अनोखा आविष्कारलष्करी अभियांत्रिकी कार्यालयातील दोन अभियंते अटकेतडीपी बाॅक्सचे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यूबुधवार पेठेतील बांगलादेशीची पोलिसांकडून ‘पाठराखण’वाहनांची तोडफोड करणारा गजाआडविवाह समारंभातून महिलेचे दागिने लंपाससंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनअर्थसंकल्प, उद्योग आणि महिला सक्षमीकरणावर संवाद; TACCI परिषदेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची भूमिका

राजा नसणे म्हणजे अराजक, अव्हेलेबल बेस्ट निवडा- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

मतदान हे कर्तव्य; जनहिताचा विचार करूनच मत द्या

marathinews24.com

नागपूर – लोकशाहीच्या रचनेमध्ये मतदान महत्त्वाची बाब आहे. ते सर्व नागरिकांचे कर्तव्यही आहे. आपल्याला जो योग्य वाटतो, त्या उमेदवाराला मत देणे हे महत्त्वाचे आहे. जनहिताचा विचार करून मतदान केले पाहिजे. मतदान करण्याबद्दल निवडणूक आयोग ही सांगत असते, आम्ही ही सांगत असतो, याचा परिणाम जेव्हा होईल तेव्हा होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सिम्बॉयसिस शाळेत मतदानाचा हक्क बजावला – सविस्तर बातमी

भागवत यांनी गुरुवारी (दि.१५) मतदानाचे कर्तव्य बजावले. महाल येथील नागपूर नाईट हायस्कुल येथील मतदान केंद्रात त्यांनी मतदान केले. त्यांच्यासमवेत माजी सरकार्यवाह व कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी हेदेखील होते. दरम्यान, नोटा म्हणजे सर्वांना आपण रिजेक्ट करतो. मात्र प्रत्यक्षात अव्हेलेबल मधून बेस्ट निवडले पाहिजे. अराजक म्हणजे राजा नसणे ही स्थिती आणि ती सर्वात वाईट असते. महाभारतात देखील हे सांगितले आहे. त्यामुळे अव्हेलेबल मधून बेस्ट निवडले पाहिजे. जेव्हा आपण नोटाचा वापर करतो तेव्हा आपण नको असलेल्यालाच मदत करत असतो, असे डॉ.भागवत म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×