Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

फार्मर कप” करिता क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम बारामती येथे संपन्न

फार्मर कप" करिता क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम बारामती येथे संपन्न

“फार्मर कप” स्पर्धेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना बारामतीत मार्गदर्शन

marathinews24.com

बारामती – कृषी विभाग आत्मा पुणे व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “फार्मर कप” क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम कन्हेरी फळ रोपवाटिका, बारामती येथे बारामती व इंदापूर तालुक्यांसाठी एकत्रितपणे बुधवारी (दि.12) आयोजित करण्यात आला. पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले यांनी “फार्मर कप” स्पर्धेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सायकलिंग फेडरेशनच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी 

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी बारामती टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी बारामती सचिन हाके,इंदापूरचे तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी रश्मी जोशी व कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे, पाणी फाउंडेशनचे पृथ्वीराज लाड, मयूर साळुंखे, अपूर्वा भारमल आणि मानसी बर्गे उपस्थित होते.

यावेळी बारामती व इंदापूर तालुक्यातील मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, उमेद आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×