Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून साडेदहा लाख रुपये केले गायब

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी साडेदहा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ महिला सेवानिवृत्त आहेत. त्या नऱ्हे भागातील मानाजीनगर येथील एका सोसायटीत राहायला आहेत.

गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी त्यांचा मोाबाइल क्रमांकावर संपर्क साधला. महिलेचा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात आला आहे. चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्यानंतर बँक खात्यातून चोरट्यांनी दहा लाख ५५ हजार रुपयांची रोकड लांबविली. चोरट्यांनी मोबाइल हॅक करुन खात्यातून रोकड लांबविल्याचे उघडकीस आले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माराम शेटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×