Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

सातारा येथे 31 जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन

संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – पर्यटन विकास स्थानिक अर्थ वृध्दी या उपक्रमासाठी सातारा येथे 31 जुलै रोजी पर्यटन विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून इच्छूकांनी या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात 9511874008 या क्रमांकावर व https://forms.gle/hmZ7jx6PKVF9dChcA या संकेतस्थळावर आपली नांव नोंदणी करावी, असे आवाहन पुणे विभागीय पर्यटन कार्यालयाच्या उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे.

‘पुनीत बालन ग्रुप’तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व ग्रंथालय – सविस्तर बातमी

महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हयातील विविध पर्यटन स्थळांचा विकास, इको-टुरिझम आणि साहसी पर्यटन वाढविण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जात असून या उपक्रमामध्ये ट्रेकर्स, गिर्यारोहक, पर्यटन मार्गदर्शक, होमस्टे/ हॉस्पिटॅलिटी सेवा देणारे, ट्रॅव्हल ब्लॅगर्स, सोशल मीडिया मार्केटर्स, साहसी खेळ व इव्हेंट आयोजक, पर्यटन संस्था व स्थानिक उद्योजक, युवक, महिला बचत गट सदस्य व महिला उद्योजक, संलग्न क्षेत्रांतील व्यक्तींनीही सहभाग नोंदवावा, असेही आवाहन श्रीमती. पवार यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×