Breking News
जय गणेश पालकत्व योजना आदर्श व्यक्ती घडविणारी शाळाशिवराज्याभिषेक दिनी सोमेश्वरवाडीत रक्तदानाचा विक्रम; १२०३ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागवैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वन

टेम्पोची दुचाकीस्वाराला धडक, तरूण ठार

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

लोणीकंद-भावडी रस्त्यावर घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव टेम्पो चालकाने दुचाकीस्वार तरूणाला धडक दिल्यामुळे झालेल्या गंभीर अपघातात २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १७ डिसेंबरला सकाळी नउच्या सुमारास लोणीकंद-भावडी रस्त्यावर घडला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरूद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण अर्जुन सुर्यकर (वय २१ रा. भावडी, हवेली ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नागाबाई सुर्यकर (वय ५०) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

जेजुरी पोलीस ठाण्यातील हवालदारसह दोघांविरुद्ध गु्न्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण सुर्यकर हा भावडी परिसरात राहायला होता. १७ डिसेंबरला सकाळी नउच्या सुमारास तो दुचाकीवरून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात समोरून येउन टेम्पो चालकाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे करण गंभीररित्या जखमी झाला होता. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×