Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

गुन्हेगारी

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी
गुन्हेगारी

पाकिस्तानातील गुंड शहजाद भट्टीच्या संपर्कातील २०० जणांची चौकशी

पुणे, मुंबईसह राज्यभरात छापे; चौकशीसााठी काहीजणांना ताब्यात marathinews24.com पुणे – पाकिस्तानातील गुंड, दहशतवादी कारवाईत गुंतलेला गुंड शहजाद भट्टी याच्या टोळीशी

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून
गुन्हेगारी

पुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणी

रुग्णालयाबाहेर माजवली दहशत marathinews24.com पुणे – शहरातील येरवडा भागात एकाने ७५ वर्षीय डाॅक्टरला धमकावून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार

पुण्यातील चंदननगर भागात अल्पवयीन मुलींवर बलात्कार
गुन्हेगारी

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

विश्रामबाग पोलिसांनी आरोपी केली अटक marathinews24.com पुणे – विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. श्रीकांत दशरथ

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून
गुन्हेगारी

कात्रजमध्ये दुकानातील रोकडसह साहित्याची चोरी

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – दुकानातील गल्ल्यामध्ये असलेल्या १५ हजारांचा रोकडसह चोरट्यांनी तब्बल २ लाख १९

मोटार चालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
गुन्हेगारी

मोटार चालकाकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

एरंडवणे भागातील घटना marathinews24.com पुणे – मोटारीला वाट न दिल्याने मोटार चालकाने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याची घटना एरंडवणे भागात घडली.

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार
गुन्हेगारी

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल marathinewa24.com पुणे – हडपसरमधील एका व्यायामशाळेत (जीम) गाणे लावण्यावरुन वाद झाल्याने तरुणाला डंबलने मारहाण करण्यात आल्याची घटना

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक

चांगला परतावा मिळण्याचे आमिष दाखून फसवणूक marathinews24.com पुणे – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोघांची

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून
गुन्हेगारी

आधी मोबाइल हिसकावला, मग बँकखाते केले रिकामे

कोथरूडमधील घटना, युपीआयद्वारेही रक्कम काढली marathinews24.com पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्यानंतर युपीआयद्वारे बँकेतून

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

दुचाकी लावण्याच्या वादातून दाम्पत्याला गजाने मारहाण

भाडेकरुसह साथीदार अटकेत marathinews24.com पुणे – दुचाकी लावण्याच्या वादातून भाडेकरुने दाम्पत्याला गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना धनकवडीतील हिलटाॅप सोसायटी रस्त्यावर

error: Content is protected !!
Scroll to Top
×