Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

गुन्हेगारी

मांजरीत १४ लाखांची घरफोडी; चोरट्यांवर गुन्हा
गुन्हेगारी

एरंडवणे, वाघोलीत घरफोडी; ११ लाखांचा ऐवज चोरीला

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – शहरातील एरंडवणे, वाघोली भागात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ११ लाख रुपयांचा ऐवज […]

पुण्यात ठेकेदाराकडे मागितली ३७ लाखांची खंडणी
गुन्हेगारी

जमिनीच्या वादातून लोहगावात साडेसहा लाखांची खंडणी

लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – लोहगाव येथील कलवड वस्ती परिसरात जमीन खरेदीच्या वादातून एका कुटुंबाला जिवे मारण्याची

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या
गुन्हेगारी

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या

मांजरी परिसरातील घटना marathinews24.com पुणे – तरुणाला सतत मानसिक त्रास देणे, धमकावणे आणि वेळोवेळी अपमानित केल्यामुळे तरुणाने विष पिऊन आत्महत्या

पुण्यात एकाचवेळी ५ सराईतांना तडीपारीचा दणका
गुन्हेगारी

पुण्यात एकाचवेळी ५ सराईतांना तडीपारीचा दणका

विविध गंभीर गुन्ह्यांची दखल घेत तडीपार करण्याचे दिले आदेश marathinews24.c0m पुणे – रेकॉर्डवरील ५ सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्याचे आदेश पोलीस

पुण्यातील धनकवडी, आंबेगाव, लोणीकंद भागात घरफोडी
गुन्हेगारी

हडपसरमधील उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी; ७ लाखांचे दागिने लंपास

कुलूप तोडून चोरट्यांनी ७ लाख ३० हजार रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना marathinews24.com पुणे – हडपसरमधील एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप

पेट्रोल पंपात भागीदारीच्या आमिषाने २ कोटी २९ लाखांची फसवणूक
गुन्हेगारी

बांधकाम कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – बांधकाम कंपनीत नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा

वडिलांना मारहाण केल्याने तरुणाचा केला खून
गुन्हेगारी

वादातून रिक्षा चालकाच्या डोक्यात कुंडी घातली

मंगळवार पेठेतील सदानंदनगर परिसरात घडली घटना marathinews24.com पुणे – वादातून रिक्षा चालकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात कुंडी घालण्यात आल्याची घटना

पुण्यात पब्स, हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाचे छापे
गुन्हेगारी

राज्यात २३ ठिकाणच्या दुध डेअर्‍यावर छापेमारी

पुणे ग्रामीण पोलिसांसह एफडीएची संयुक्त कारवाई; ३६ तास ऑपरेशन, अडीच कोटींचा ऐवज जप्त marathinews24.com पुणे – रसायन, शॅम्पू आणि पावडच्या

गुन्हेगारी

पुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसान

३० ठिकाणी झाडे कोसळली marathinews24.com पुणे – शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडीत एका सोसायटीतील सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली.

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी पुणे- फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा ८ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना आंबेगाव बुद्रुक परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे सिंहगड महाविद्यालयाच्या परिसरातील शिवालय विहार सोसायटीत राहायला आहेत. १० ऑगस्ट रोजी ते तक्रारदार हे कुटुंबीयांसह परगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून सोन्याचे दागिने, रोकड असा आठ लाख पाच हजार रुपयांचा ऐवज लांबविला. तक्रारदार हे रविवारी (१६ ऑगस्ट) दुपारी गावाहून परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत. ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेत चोरी सिंहगड रस्ता परिसरात एका सोसायटीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरट्याने ३८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सिंहगड रस्त्यावरील सईनगर सोसायटीत राहायला आहेत. चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेचे कुलूप बनावट चावीने उघडून कपाटातील चांदीच्या वस्तू, सोन्याची कुडी असा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत. किराणा माल दुकानातून रोकड लांबविली किराणा माल विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने गल्ल्यातील रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत किराणा माल दुकानदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. येरवड्यातील रामवाडी परिसरात तक्रारदाराचे किराणा माल विक्री दुकान आहे. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड आणि मोबाइल संच असा ३५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पोलीस उपनिरीक्षक बोराडे तपास करत आहेत.
गुन्हेगारी

घरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपास

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल marathinews24.com पुणे – ज्येष्ठ महिलेच्या घरात काम करणाऱ्या महिलेने दोन लाख रुपयांच्या हिरेजडीत तीन अंगठ्या चोरुन नेल्याची

error: Content is protected !!
Scroll to Top
×