Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

कोंढव्यात दोन गटात भांडण, परस्परविरोधी गुन्हा

कोंढव्यात दोन गटात भांडण, परस्परविरोधी गुन्हा

कोंढव्यातील लकी हॉटेलजवळ आणि कौसरबागनजीक घडली घटना

marathinews24.com

पुणे – वाहन पार्किंगच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी घडली आहे. ही घटना ४ फेबु्रवारीला रात्री नउ ते दहा वाजेदरम्यान कोंढव्यातील लकी हॉटेलजवळ आणि कौसरबागनजीक घडली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याजवळ गावठी दारूभट्टी उध्वस्त, ८ हजार लीटर रसायन केले नष्ट – सविस्तर बातमी 

कौसरबाग परिसरातील मोकळ्या जागेत तरूणाचा आरोपींसोबत पार्विंâगमुळे वाद झाला. त्याच वादातून असलम खान आणि त्यासोबत असलेल्या मित्रांनी तरूणाला मारहाण करून वार केला. त्यानंतर जखमी तरूण ससूनमध्ये उपचारासाठी गेला असता, आरोपींनी शेहबाज सुफियान, अरबाज शेख यांनाही गंभीर जखमी केले. याप्रकरणी मोहम्मद जिब्रान जुनेद सय्यद (रा. कौसरबाग, कोंढवा याला) अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

हॉटेल लकीजवळ टोळके गोंधळ घातल असल्यामुळे एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्याचा राग मनामध्ये धरून तरूणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर तक्रारदाराचे नातलग त्याला घेउन ससूनमध्ये गेले असता, टोळक्याने तरूणाला पुन्हा गेटवर अडवून वार केले. ही घटना ४ फेबु्रवारीला रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शफाक अशफाक शेख (वय २९ रा. भवानी पेठ), शहबाज झाकीर खान (वय ३१ रा. भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. पोलसी निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×